Uddhav Thackeray@uddhavthackerayOct 5, 2022आपण आजपर्यंत अनेक मेळावे पाहिले पण हा अभूतपूर्व मेळावा आहे !31731792792715K15K
Uddhav Thackeray@uddhavthackerayJun 29, 2022आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे.. आज पर्यंत खूप प्रेम, आशीर्वाद दिले..!!98498458158113K13K
Uddhav Thackeray@uddhavthackerayApr 11, 2020माझ्या महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम ठेवणार असं मी पंतप्रधानांना सांगितलं आहे !90690665865812K12K
Uddhav Thackeray@uddhavthackerayJun 30, 2022महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा !57357338838811K11K
Uddhav Thackeray@uddhavthackerayNov 14, 2020पाडव्यापासून मंदिरे उघडत आहोत .. ही 'श्रींची इच्छा 🙏🙏4504503253259.2K9.2K
Uddhav Thackeray@uddhavthackerayApr 4, 2020शाहरुख खान यांनी आपली जागा मोकळी करून दिली आहे.ताज, ट्रायडन्ट डॉक्टर्ससाठी खुली करण्यात आली आहेत..या सगळ्यांना मनापासून धन्यवाद !1861866896898.8K8.8K
Uddhav Thackeray@uddhavthackerayMay 31, 2020आता एकमेकांचा हात हातात धरून जे करू ते ठामपणे करू आणि जे करू ते पुन्हा कधी बंद करणार नाही या आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाकत जाऊ. #MissionBeginAgain जय हिंद, जय महाराष्ट्र!5245245255258.7K8.7K
Uddhav Thackeray@uddhavthackerayMar 29, 2020विरोधी पक्षही माझ्या सोबत आहे. राजही मला फोन करून दिलासा आणि सूचना देत आहे !3933934004008.5K8.5K
Uddhav Thackeray@uddhavthackerayJun 25, 2022हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा !8248245845848.3K8.3K