लोकसभा २०२४
मनसे लोकसभा निवडणुकीत लढवणार हे निश्चित झाले आहे,मनसे खालील लोकसभा क्षेत्रात सध्या चाचपणी करत आहे,मनसेचे संभाव्य पहिले उमेदवार हे खालीलप्रमाणे.👇
कल्याण लोकसभा - श्री राजू पाटील
ठाणे लोकसभा - श्री अभिजित पानसे/ श्री अविनाश जाधव
पुणे लोकसभा - श्री वसंतराव मोरे
उत्तर
...म्हणून "ठाकर ग्रेट" आहेत...!
आम्ही महाराष्ट्र सैनिक वंदनीय बाळासाहेब ठाकरे ह्यांना राजसाहेब ठाकरे ह्यांच्यात पाहतो, तर माँसाहेब मीनाताई ठाकरे ह्यांना सौ.शर्मिला राज ठाकरे ह्यांच्यात पाहतो.
विजयी उमेदवार काँग्रेसचा,औक्षण होतंय शिवतीर्थ वर...सर्व काही राजकारणापलीकडे.. #MNS