Log inSign up
ABP माझा
566.8K posts
user avatar
ABP माझा
@abpmajhatv
मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!
Mumbai, India
t.me/abpmajhaoffici…
Joined June 2009
15
Following
1.8M
Followers

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up
  • user avatar
    ABP माझा
    @abpmajhatv
    Mar 25, 2020
    VIDEO | 'बाहेर कोरोना आहे पप्पा, तुम्ही बाहेर जाऊ नका' ड्युटीवर चाललेल्या पोलीस पित्याला चिमुकल्याची आर्त साद, हे दृश्य पाहून आपण इमोशनल होऊ, नंतर विसरुन जाऊ. घराबाहेर न पडून पोलिसांना मदत करा. महामारीच्या काळात आपलं कर्तव्य चोख निभावणाऱ्या पोलीस बांधवांना एबीपी माझाचा सलाम...
    00:00
  • user avatar
    ABP माझा
    @abpmajhatv
    May 24, 2021
    कोविड-19 मुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर मृत्यूपूर्वीच्या महिन्यात जो पगार मिळाला तेवढा पगार त्याच्या वयाच्या 60 वर्षांपर्यंत कुटुंबातील वारसदाराला मिळणार, #TataSteel ची महत्त्वाची घोषणा #RatanTata #CoronaSecondWave
    टाटानं पुन्हा मनं जिंकली! कोविडमुळं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना TATA STEEL ची...
    From marathi.abplive.com
  • user avatar
    ABP माझा
    @abpmajhatv
    Apr 23, 2020
    सरकारने सर्व गरीबांच्या खात्यावर ₹7500 टाकावेत, या सोनिया गांधीच्या आवाहनाशी तुम्ही सहमत आहात का? #abpmajha #poll #soniagandhi
  • user avatar
    ABP माझा
    @abpmajhatv
    Apr 26, 2020
    Uddhav Thackeray | 'जे घाणेरडे राजकारण करत आहेत ते त्यांना करु द्या. मला राजकारण करायचं नाही. सत्ता येते जाते, पण जीव गेला तर परत येत नाही' : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे @OfficeofUT #uddhavThackeray #maharashtralockdown #CoronaInMaharashtra
    Uddhav Thackeray | मला जीव वाचवायचेत, राजकारण करायचं नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
    From marathi.abplive.com
  • user avatar
    ABP माझा
    @abpmajhatv
    May 1, 2022
    राज ठाकरेंच्या भाषणाला 10 पैकी किती गुण द्याल? #RajThackeray @RajThackeray
  • user avatar
    ABP माझा
    @abpmajhatv
    Jul 3, 2020
    या फोटोला कॅप्शन सुचवा! #माझाकॅप्शन #abpmajha #pmmodi #Ladakh
  • user avatar
    ABP माझा
    @abpmajhatv
    Jun 3, 2021
    जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती. #globaleteacher @ranjitdisale
  • user avatar
    ABP माझा
    @abpmajhatv
    Mar 22, 2023
    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाला 10 पैकी किती गुण द्याल! #MNS #RajThackeray #BJP #Shivsena #Maharashtra #BMC #MahimDargah
    245K
  • user avatar
    ABP माझा
    @abpmajhatv
    Oct 21, 2020
    रोहिणी एकनाथ खडसे यांच्या या फोटोवर आपलं मत काय? #rohinikhadse
  • user avatar
    ABP माझा
    @abpmajhatv
    Aug 16, 2020
    हा गड माझ्यासाठी मोठा नाही. पाऊस असला तरी मी पायीच चढणार, मला हेलिकॉप्टरची गरज नाही. असं म्हणत एका दमात ते ही अवघ्या 50 मिनिटांत राज्यपालांनी शिवजन्मस्थळ गाठलं. #shivneri #pune @BSKoshyari @najimmulla
    78 वर्षांच्या राज्यपालांनी भरपावसात अवघ्या 50 मिनिटांत सर केला शिवनेरी
    From marathi.abplive.com
  • user avatar
    ABP माझा
    @abpmajhatv
    Oct 5, 2022
    उद्धव ठाकरेंच्या भाषणाला 10 पैकी किती गुण द्याल? #Shivsena #UddhavThackeray #DasaraMelava @OfficeofUT
  • user avatar
    ABP माझा
    @abpmajhatv
    May 16, 2024
    मुंबईसारख्या शहरात रोड शो अरेंज करणं शहाणपणाचं लक्षण नाही : शरद पवार marathi.abplive.com/news/politics/… #SharadPawar #Mumbai
    65K
  • user avatar
    ABP माझा
    @abpmajhatv
    Oct 5, 2022
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला 10पैकी किती गुण द्याल! #DasaraMelava2022 #Shivsena #UddhavThackeray #EknathShinde
  • user avatar
    ABP माझा
    @abpmajhatv
    Jun 5, 2024
    देवेंद्र फडणवीस यापुढे कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत - सुषमा अंधारे #SushmaAndhare
    87K