Log inSign up
ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police
2,272 posts
user avatar
ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police
@Thane_R_Police
ठाणे ग्रामीण पोलिसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८६५७२२२७७७ ०२२-४५१६१६३५
Joined December 2015
6
Following
33.9K
Followers

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up
  • user avatar
    ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police
    @Thane_R_Police
    21h
    ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीतील मौजे सावरोली येथील वाघबीळ ट्रेकिंग पॉइंट येथे अडकलेल्या ७ पर्यटकांची सुरक्षित सुटका करण्यात आली
    00:00
    1.4K
  • user avatar
    ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police
    @Thane_R_Police
    Jul 2
    *वाशिंद पोलीस स्टेशन अंतर्गत*. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा भातसई पो. वाशिंद ता. शहापुर जि. ठाणे येथे अंमली पदार्थ विरोधी मार्गदर्शन, जनजागृती व विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.
    3.2K
  • user avatar
    ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police
    @Thane_R_Police
    Jun 30
    वर्दीचा मान राखत कर्तव्याचा प्रवास पूर्ण… निवृत्तीच्या नव्या वाटचालीस ठाणे ग्रामीण कडून हार्दिक शुभेच्छा.
    2.7K
  • ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police reposted
    user avatar
    महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
    @DGPMaharashtra
    Jun 23
    महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक | जून २०२६ | उत्कृष्ट तपास कथा - ५१ | अकारण | Crime Story Maharashtra Police Dakshata Magazine June 2026 | Best Detection Story - 51 youtu.be/xh-VqnLYBOg?si…
    00:00
    9.5K
  • ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police reposted
    user avatar
    महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
    @DGPMaharashtra
    Jun 14
    ओटीपी गुप्त ठेवणे म्हणजे खाते सुरक्षित ठेवणे. म्हणूनच कोणालाही ओटीपी शेअर करणे टाळा. #जागतिक_रक्तदाता_दिन
    5.1K
  • user avatar
    ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police
    @Thane_R_Police
    Jun 28
    आज दिनांक 26 जून 2026 रोजी सायंकाळी 07.00 ते 09.30 वा. दरम्यान जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या अनुषंगाने ठाणे ग्रामीण पोलीस यांच्या वतीने जनजागृती अभियानांतर्गत व्यसनमुक्ती व मार्गदर्शन करण्यात आले आहे
    2.8K
  • user avatar
    ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police
    @Thane_R_Police
    Jun 26
    “अमली पदार्थांना नकार द्या, उज्ज्वल भविष्याचा स्वीकार करा.” – ठाणे ग्रामीण पोलिस
    Made with AI
    4.3K
  • user avatar
    ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police
    @Thane_R_Police
    Jun 26
    मा. श्री. चंद्रकिशोर मीना, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई यांच्या शुभहस्ते दिनांक २२/०६/२०२६ रोजी ठाणे ग्रामीण जिल्ह्यास भेट देऊन ठाणे ग्रामीण पोलिस दलासाठी नव्याने उपलब्ध झालेल्या ०७ वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
    4K
  • user avatar
    ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police
    @Thane_R_Police
    Jun 25
    कर्तव्याला सलाम, सेवेला मान ✨ वर्षानुवर्षांची प्रामाणिक सेवा पूर्ण करून नव्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. ठाणे ग्रामीण पोलीस परिवाराकडून निवृत्ती दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐👮‍♂️”
    3K
  • user avatar
    ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police
    @Thane_R_Police
    Jun 21
    आज रोजी असलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित ठाणे ग्रामीण पोलिस दलातील अधिकारी व अंमलदार यांनी नागरिक व विद्यार्थी सोबत योगासने करून योग दिनाबाबत जनजागृती केली..
    Made with AI
    200
  • user avatar
    ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police
    @Thane_R_Police
    Jun 14
    *ठाणे ग्रामीण पोलिस दलात मानाचा तुरा* *UWW. आशियाई MMA. (-65 kg) स्पर्धेत शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांना कास्य पदक* *ठाणे जिल्हा ग्रामीण अधिक्षक विनय राठोड यांनी केले अभिनंदन
    376
  • user avatar
    ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police
    @Thane_R_Police
    Jun 7
    🚴‍♂️ फिट इंडिया सायक्लोथॉन 2026 🚴‍♀️ ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या विविध पोलीस ठाण्यांमार्फत “फिट इंडिया सायक्लोथॉन 2026” उपक्रम उत्साहात संपन्न झाला. नागरिक, युवक, महिला व बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून “फिटनेस का डोस, आधा घंटा रोज” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला
    254
  • user avatar
    ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police
    @Thane_R_Police
    Jun 3
    It’s not just a rule it’s your safety
    316