Log inSign up
पुणे शहर पोलीस
25.2K posts
user avatar
पुणे शहर पोलीस
@PuneCityPolice
This is the official account of Pune City Police. Not monitored 24/7. For any emergency, Dial 112.
Pune, Maharashtra
punepolice.gov.in
Joined January 2016
25
Following
529.8K
Followers
  • user avatar
    पुणे शहर पोलीस
    @PuneCityPolice
    Jun 24
    आषाढी वारी पालखी २०२६ च्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पालखी मार्गावर वाहतूक व सुरक्षेची मा. @CPPuneCity अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पालखी सोहळा सुरक्षित, सुरळीत व शिस्तबद्ध पार पडावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
    19K
  • user avatar
    पुणे शहर पोलीस
    @PuneCityPolice
    Jun 23
    Trust your instincts. Verify the source. Before you react emotionally, respond intelligently. #TechSafeTuesday
    33K
  • user avatar
    पुणे शहर पोलीस
    @PuneCityPolice
    Jun 22
    वर्षानुवर्षे एकच पासवर्ड ठेऊन आपल्या अकाऊंटची सुरक्षा हलक्यात घेऊ नका. नियमित काळानंतर पासवर्ड बदलायची सवय ठेवा आणि सायबर सुरक्षित रहा! #सायबर_सुरक्षित_सोमवार
    35K
  • user avatar
    पुणे शहर पोलीस
    @PuneCityPolice
    Jun 21
    जागतिक योग दिनानिमित्त आज पुणे पोलीस मुख्यालय येथे योगसत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी सह पोलीस आयुक्त डॉ. संजय दराडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. #InternationalDayOfYoga
    4.6K
  • user avatar
    पुणे शहर पोलीस
    @PuneCityPolice
    Jun 20
    मा. @CPPuneCity यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त पोलीस आयुक्त पूर्व व पश्चिम विभागातील सर्व परिमंडळ उपायुक्त यांचे पर्यवेक्षण खाली दर शनिवारी सर्व परिमंडळांतर्गत तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येतो. #तक्रार_निवारण_दिन (१/२)
    3.7K
    user avatar
    पुणे शहर पोलीस
    @PuneCityPolice
    Jun 20
    त्या अनुषंगाने आज दि. २०/०६/२०२६ रोजी पार पडलेल्या निवारण दिनामध्ये नागरिकांच्या समस्या जाणून त्यावर पुढील कार्यवाही करण्यात आली. (२/२)
    1.2K
  • user avatar
    पुणे शहर पोलीस
    @PuneCityPolice
    Jun 16
    वारकऱ्यांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी पुणे पोलीस सज्ज! आगामी आषाढी एकादशी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस आयुक्त कार्यालयात 'पालखी २०२६ नियोजन बैठक' पार पडली. (१/२)
    2K
    user avatar
    पुणे शहर पोलीस
    @PuneCityPolice
    Jun 16
    यावेळी संत ज्ञानेश्वर माऊली पालखी आणि संत तुकाराम महाराज पालखीचे विश्वस्त, वरिष्ठ अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. #पालखी२०२६ #पुणेपोलीस (२/२)
    1.2K
  • user avatar
    पुणे शहर पोलीस
    @PuneCityPolice
    Jun 12
    बालमजुरी हा गुन्हा असून आपल्या परिसरात बालकामगार आढळल्यास दुर्लक्ष करू नका. एक जबाबदार पुणेकर म्हणून तक्रार करा, मदत करा आणि बालकांचे भविष्य वाचवा! #बालमजुरी_थांबवा #जागतिक_बालमजुरीविरोधी_दिवस
    1.1K
  • user avatar
    पुणे शहर पोलीस
    @PuneCityPolice
    Jun 11
    .@ThePuneMirror आयोजित 'बिग सॅल्युट पुणे २०२६' या कार्यक्रमामध्ये पुणे पोलीस दलातील शूर, कर्तव्यनिष्ठ व समाजाला प्रेरणा देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना व त्यांचा समर्पणाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. #BigSalutePune2026 #AwardCeremony #PunePolice (१/२)
    2K
    user avatar
    पुणे शहर पोलीस
    @PuneCityPolice
    Jun 11
    या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल @maha_governer मा. श्री. जिष्णु देव वर्मा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असून त्यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांना गौरवण्यात आले. (२/२)
    1.6K
  • user avatar
    पुणे शहर पोलीस
    @PuneCityPolice
    Jun 10
    स्कॅमरला आपला ओटीपी पाठवून आपले खाते रिकामे होण्याच्या धोक्याला आमंत्रण देऊ नका! सायबर सुरक्षित रहा. #सायबर_सुरक्षा
    00:00
    1.1K
  • पुणे शहर पोलीस reposted
    user avatar
    CP Pune City Police
    @CPPuneCity
    Jun 9
    Pause. Verify. Protect. In the age of AI, verification is your strongest firewall. #TechSafeTuesday
    2.6K
  • user avatar
    पुणे शहर पोलीस
    @PuneCityPolice
    Jun 8
    अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. विशेषतः URL च्या सुरुवातीला http असल्यास सदर संकेतस्थळे असुरक्षित असतात. त्यामुळे,अशा संकेतस्थळांचा वापर करू नका, सतर्क रहा व सायबर सुरक्षित रहा. #सायबर_सुरक्षित_सोमवार
    1.5K
  • user avatar
    पुणे शहर पोलीस
    @PuneCityPolice
    Jun 5
    Nature’s signal is clear: Always move in the right direction. #WorldEnvironmentDay
    1.2K
  • पुणे शहर पोलीस reposted
    user avatar
    पुणे शहर वाहतूक पोलीस
    @PuneCityTraffic
    Jun 4
    Safe driving starts with staying aware. One moment of attention can prevent a lifetime of regret. Stay focused and let presence of mind be your strongest safety feature. #StayAlert #RoadSafetyAwareness #DriveResponsibly #SafeRoads #ThursdayTrafficTips
    2.8K

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up