रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हेल्मेट वापरा, सीट बेल्ट लावा, मोबाईलचा वापर टाळा आणि वेगावर नियंत्रण ठेवा. वाहतूक नियमांचे पालन करा, सुरक्षित प्रवास करा. #SafeRoadsNagpur
फसवणुकीच्या SMS पासून सावध राहा!
अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. OTP, PIN किंवा पासवर्ड कधीही शेअर करू नका.
संशयास्पद संदेश आल्यास त्वरित 1930 वर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
#CyberSmart#CyberSafety#StopPhishing
फुटाळा तलाव खून प्रकरणातील फरार आरोपींना अत्यंत जलद गतीने ताब्यात घेणाऱ्या क्राईम युनिट २ च्या अधिकारी व अंमलदारांचे मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर, श्री. विश्वास नांगरे पाटील साहेब यांनी कौतुक करून त्यांचा उत्साह वाढविला.
सुट्टीवर व कुटुंबासोबत असतानाही चाकूहल्ल्यातील जखमीस तत्पर मदत करणारे पोलीस अंमलदार यशवंत देवीसिंग पवार (बक्कल क्र. 7081), अंबाझरी पोलीस स्टेशन यांचा मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल ₹10,000/- चे रोख बक्षीस मंजूर.
🚫 Unite Nagpur Against Drugs
For the entire upcoming week, we will be sharing daily awareness posts as part of the Zero Tolerance Against Drugs campaign.
We request every citizen to repost these posts on their WhatsApp Status and Instagram Story and help spread the message.
अमली पदार्थांना नकार द्या, जीवनाला होकार द्या! 🚫
ऑपरेशन थंडर 2.0 अंतर्गत अमली पदार्थ विरोधी सप्ताह (20-26 जून). नागपूर वाहतूक पोलीस, कळमना विभागातर्फे जनजागृती अभियान.
व्सनमुक्त नागपूर – सुरक्षित नागपूर
#OperationThunder2_0#AntiDrugWeek2026#DrugFreeNagpur#NagpurPolice
OPERATION THUNDER | NDPS CRACKDOWN
गिट्टीखदान परिसरात नागपूर पोलिसांची मोठी कारवाई
🔹 16 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त
🔹 सत्तूर, तलवार व संशयित दागिने हस्तगत
🔹 3 आरोपी अटकेत, मुख्य पुरवठादाराचा शोध सुरू
अंमली पदार्थ, अवैध शस्त्रे आणि गुन्हेगारीविरुद्ध झिरो टॉलरन्स!
A true hero is someone who stands up for others when it matters most. Shri Rinku Upadhyay’s courageous act to protect a minor from assault reflects the highest values of humanity and responsible citizenship. Nagpur City Police proudly honours his bravery and commitment to justice
Traffic Police personnel Shri Maruti Gadde and Shri Shahrukh Pathan risked their own safety to rescue four youths from a burning vehicle after a tragic accident at Katol Naka, Nagpur. Their bravery, humanity, and devotion to duty make us proud.
#HeroesInUniform#BraveryInAction