Log inSign up
CP Pune City Police
2,823 posts
user avatar
CP Pune City Police
@CPPuneCity
Official handle of Commissioner of Police, Pune City . For any emergency, please dial 112
Pune
punepolice.gov.in
Joined March 2017
4
Following
294.4K
Followers
  • user avatar
    CP Pune City Police
    @CPPuneCity
    Jun 9
    Pause. Verify. Protect. In the age of AI, verification is your strongest firewall. #TechSafeTuesday
    2.7K
  • user avatar
    CP Pune City Police
    @CPPuneCity
    Jun 2
    Fake faces. Real consequences. Don’t let a deepfake steal your trust, money, or identity. #TechSafeTuesday
    4.2K
  • user avatar
    CP Pune City Police
    @CPPuneCity
    May 1
    सन्मान मातीचा, अभिमान परंपरेचा, हाच बाणा प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाचा! सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #महाराष्ट्र_दिन
    4.5K
  • CP Pune City Police reposted
    user avatar
    पुणे शहर पोलीस
    @PuneCityPolice
    Apr 28
    हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कर्ज वसुली प्रकरणात ३ कर्ज वसुलीदारांना अटक करण्यात आली असून सुरुवातीला तक्रारदारांनी कर्ज वसुलीदारांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. #PunePolice #HadapsarPolice #ActionTaken
    13K
  • user avatar
    CP Pune City Police
    @CPPuneCity
    Apr 12
    संगीताचा अमूल्य ठेवा असलेल्या महान गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. #आशा_भोसले
    4.1K
  • user avatar
    CP Pune City Police
    @CPPuneCity
    Apr 5
    महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या आरोग्य, आर्थिक साक्षरता व सर्वांगीण विकासासाठी पुणे पोलीस आणि @Divyajfound चा नवा पुढाकार - 'प्रोजेक्ट अस्मिता'. #PunePolice #ProjectAsmita #DivyajFoundation (१/२)
    4.9K
    user avatar
    CP Pune City Police
    @CPPuneCity
    Apr 5
    दिव्यज फाउंडेशनच्या संस्थापिका श्रीमती @fadnavis_amruta जी, अभिनेत्री @PrarthanaBehere जी आणि श्री. संपत अय्यर यांच्या उपस्थितीत या कल्याणकारी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. (२/२)
    2.9K
  • user avatar
    CP Pune City Police
    @CPPuneCity
    Mar 26
    सर्व नागरिकांना श्रीरामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #रामनवमी_२०२६
    3.1K
  • user avatar
    CP Pune City Police
    @CPPuneCity
    Mar 21
    रमजान ईद या पवित्र सणाच्या सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा. हा सण तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, हीच सदिच्छा! #ईद_मुबारक
    4.7K
  • user avatar
    CP Pune City Police
    @CPPuneCity
    Mar 19
    सर्व नागरिकांना हिंदू नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा! #गुढीपाडवा_२०२६
    2.1K
  • user avatar
    CP Pune City Police
    @CPPuneCity
    Mar 8
    जिद्द, मेहनत आणि अतुलनीय खेळ! जगज्जेता भारत... टी-२० विश्वचषक स्पर्धा विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन! #WorldCupChampions #WorldCup2026
    2.5K
  • user avatar
    CP Pune City Police
    @CPPuneCity
    Mar 8
    सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! तुमच्या आधारासाठी आणि सहकार्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत! #आंतरराष्ट्रीय_महिला_दिन
    1.7K
  • user avatar
    CP Pune City Police
    @CPPuneCity
    Mar 3
    आनंदाचा बहर आणि रंगांची उधळण, मिळुनी साजरा करा, धुलिवंदनाचा सण! #धुलिवंदन_२०२६
    1.9K
  • user avatar
    CP Pune City Police
    @CPPuneCity
    Feb 27
    माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।। सर्व नागरिकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #मराठी_भाषा_गौरव_दिन
    1.8K

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up