Trading Pattern
Trading Pattern
ओळख ..................................................................................................................................................... 4
कॅन्डलस्टस्टक ........................................................................................................................................... 16
कॅन्डलस्टस्टकची रचना.......................................................................................................................... 17
4. हॅमर........................................................................................................................................ 28
1
All rights reserved ©
2. बेअरीश इं गल्फिंग.................................................................................................................... 48
1. दोिी ....................................................................................................................................... 68
वॉल्यूम ................................................................................................................................................... 78
2
All rights reserved ©
क िं मत-299रुपये
3
All rights reserved ©
ओळख
नमस्कार मी मराठीबुल्स, ज्याअथी तुम्ही हे पुस्तक वाचत आहात, तुम्ही
स्टॉकमाकेटबद्दल थोडफार कुठून तरी ऐकलं च अिेल, अिे मी ग्राह्य धरतो. िरी
निेल ऐकल तर काहीच अडचि नाही, आपि तेपि णशकून घेऊया. थोडक्यात
स्टॉकमाकेटबद्दल िांगतो, स्टॉकमाकेटमध्ये भारतामधील कंपन्या त्ांचे
भांडवल वाढवण्यािाठी िावटिलनक गुंतविूकदाराकडून स्टॉकमाकेटच्या
मदतीने पैिे गोळा करते, कंपनीला िावटिलनक होण्यािाठी आयपीओ(इलनश्यल
पब्लब्लक ऑफर) ही प्रपकया अिते. कंपनी िावटिलनक झाली की, िामान्य
गुंतविूकदार कंपनीचे शेअर खरेदी करू शकतो. मग हा गुंतविूकदार त्ा
कंपनीचा छोटािा मालकच अितो. कंपनीच्या फायद्यात त्ाचा फायदा न
तोट्यात त्ाचा तोटा. तर हे शेअर खरेदी पवक्री दररोि स्टॉकमाकेटमध्ये चालू
अिते, तर आपि ट्रे रडिं ग करून त्ामाफटत पैिे कमावू शकतो. हे तुम्हाला
मारहतीच अिेल, तर मग हे पुस्तक कशािाठी आहे? तर या पुस्तकामद्धेमध्ये
आपल्याला स्टॉकमाकेटमध्ये वापरल्या िािाऱ्या टे क्निकल गोष्टीचे ज्ञान
लमळिार आहे. ििे की ॅ न्डलस्टि पॅटर्न, या पॅटनटचा वापर करून आपि
ट्रे रडिं ग करू शकतो. हे बघा प्रस्तावना, ओळख हा भाग िास्त नाही ललहीत बििार
िे आपल्या कामाचे आहे ते आपि लगेच पाहू.
भारतीय स्टॉकमाकेटची ट्रे रडिं गिाठी चालू होण्याची वेळ 9 वािून 15 लमनीट आहे
आणि स्टॉक माकेट बंद होण्याची वेळ ही 3 वािून 30लमनीट आहे. आता या पूिट
6 ताि आणि 15 लमनीटांच्या कालावधीमध्ये पकत्ेक िि ट्रे रडिं ग करतात, तर या
िवट ट्रे डच्या पकिंमती कशा हालचाल करतात. यािाठी आपि टे क्निकल
अनॅललणििची मदत घेऊ शकतो.
4
All rights reserved ©
OPEN PRICE: ही पकिंमत माकेट चालू झाले ली पकिंमत दाखवते, आता पुढे
तुम्हाला 5 लमनटच्या कॅन्डलमध्ये पि ओपन प्राइि ददिेल तर तुम्ही म्हिाल की
फक्त माकेटची ओपन पकिंमत िांगगतली होती तुम्ही, तर िांगगतले ल्या िवट
पकिंमत या माकेट चालू अिताना तुम्हाला प्रत्ेक टाइमफ्रेम मध्ये ददिेल त्ा िवट
गोष्टी तुम्हाला पुढे कळत िातील.
CLOSE PRICE: माकेट बंद झाले ली पकिंमत पकिंवा टाइमफ्रेमच्या दृष्टीने पारहलं
तर त्ा टाइमफ्रेममधील शेवटची पकिंमत.
क्लोि प्राइि ही पकिंमत खूप महत्त्वाची अिते, कारि त्ा पकिंमतीवर माकेटच्या
पुढील चालीचा अंदाि लावता येतो.
टे क्नि ल अर्ॅलललसस
टे क्नि ल अर्ॅलललसस म्हणजे ाय?
टे क्निकल अनॅललणिि ही एक ट्रे रडिं गिाठी वापरल्या िािारी पद्धत आहे. णिच्या
िहाय्याने आपि ट्रे रडिं ग ऑपचुटलनटी म्हििे िंगध शोधू शकतो. योग्य अनॅललणिि
करून, योग्य ती िंगध िाधून आपि ट्रे रडिं ग केली, तर आपल्याला नक्कीच स्टॉक
माकेटमध्ये नफा होतो.
आता टे क्निकल अनॅललणििचा वापर करून कधी ट्रे रडिं ग करू शकतो ? तर याचे
िरळ उत्तर आहे की िर तुम्हाला कमी कालावधीमध्ये ट्रे रडिं ग करून पैिे
कमवायचे अितील तर आपि टे क्निकल अनॅललणििचा वापर करू शकतो, ििे
की तुम्ही यूट्यूबवर पवरडयोमध्ये परहले अिेल, की ट्रे डिट खूप पैिे कमावतात. तर
हे िवट िि स्टॉकमाकेटमधून पैिे कमावण्यािाठी टे क्निकल अनॅललणििचा
वापर करतात.
5
All rights reserved ©
1. टे क्निकल अनॅललणिि हे शॉटट टमट ट्रे रडिं गिाठी वापरले िाते, आपि याचा वापर
लॉन्ग टमट इन्वेस्टमेंटिाठी करू शकत नाही, लॉन्ग टमटिाठी फंडामेंटल
अनॅललणिि नेहमी योग्यच.
3.टे क्निकल अनॅललणििच्या िहाय्याने केले ल्या ट्रे रडिं गचा होब्लडिंग कालावधी हा
कमी अितो, म्हििे आपि घेतले ला ट्रे ड आपि काही लमनीटापािून ते काही
आठवड्यापयटन्त अिू शकतो, त्ापेक्षा िास्त नाही.
4.ट्रे रडिं ग मध्ये ररस्क अिते, पि योग्य ती ररस्क मॅनेिमेंटचा उपयोग करून
आपि ट्रे रडिं गमध्ये नफा कमावू शकतो, आपि कधीकधी काय करतो? एखादा
ट्रे ड घेतला आणि तो िर लॉिमध्ये िात अिेल, तर आपि वाट पाहत अितो, पि
तो ट्रे ड परत वर प्रॉदफटमध्ये येतच नाही. मग काय नुिता वैताग, की आधीच
पवकला अिता तर चांगल झाल अितं. याउलट एखादा ट्रे ड आपल्याला चांगला
प्रॉदफट देत अितो, पि योग्य रठकािी प्रॉदफट बूक न केल्यामुळे तो ट्रे ड परत
लॉिमध्ये येतो , तर हे अिं नको व्हायला म्हिून आपि योग्य ररस्क मॅनेिमेंट
वापरुन ट्रे रडिं ग केली पारहिे. मग यामध्ये प्रती ट्रे ड पकती ररस्क घ्यायची?
स्टॉपलॉि कुठे अिावा? पकती टागेट िेट करावे? या िवट गोष्टीचा अभ्याि
करावा लागतो.
स्टॉकमाकेटच्या चाटट मध्ये भूतकालीन चाटट पॅटनट हे परत त्ाच रठकािी येऊ
शकतात, म्हििे आि तयार झाले ली कॅन्डल ही याआधी पकती तरी वेळा तयार
झाले ली अिेल, आणि पतने पतचे पररिाम पि दाखवले अितील. खोट वाटतंय
का ? करा ओपन कोित्ा पि स्टॉकचा चाटट आणि तुम्हीच पहा पकती तरी
कॅन्डल पुन्हा पुन्हा तयार झाले ल्या आहेत.
6
All rights reserved ©
अिून िर िास्तीच्या कॅन्डल पहायच्या अितील तर, वरच्या वेबिाइटवर
इं रडकेटरमध्ये “all candlestick pattern” िेलेक्ट करा तुम्हाला कळे ल की,
स्टॉक माकेटमध्ये “History tends to repeat itself”.
चाटन चे प्र ार
स्टॉकमाकेटमध्ये टे क्निकल अनॅललणििचा अभ्याि करण्यािाठी आपि
चाटट िचा वापर करत अितो, त्ामध्ये लाइन चाटट , बार चाटट आणि कॅन्डलस्टस्टक
चाटट चा िमावेश आहे. िध्याच्या ल्ितीमध्ये िवळपाि िवटच िि कॅन्डलस्टस्टक
चाटट चा वापर करताना ददितात. काहीिि बारचाटट चा पि वापर करतात ते
त्ांच्या िोईनुिार, आपि या पुस्तकामद्धे िंपूिट कॅन्डलस्टस्टक चाटट चा अभ्याि
करिार आहोत.
1. लाइर् चाटन
लाइन चाटट मध्ये तुम्ही खाली चाटट मध्ये दाखवल्याप्रमािे खाली-वर िािारी
लाइन पाहू शकता, ह्यामध्ये फक्त तुम्ही टाइमफ्रेमची क्लोणििं ग प्राइि िमिू
शकता दुिर काहीच तुम्हाला कळिार नाही. या चाटट चा वापर करून आपि फक्त
ट्रें डलाइन काढू शकतो.
7
All rights reserved ©
2. बार चाटन
चाटट चा थोडा अपडेट व्हिटन म्हििे बार चाटट ह्यामध्ये तुम्हाला 4 पकिंमती ददितील
पि ह्यामध्ये तुम्हाला योग्य चाटट पॅटनट शोधिं थोड अवघडच िाईल, काही ट्रे डर हे
चाटट वापरतात त्ांनी त्ामध्ये चांगली मेहनत घेतले ली अिते.
3. जॅपर्ीज ॅ न्डलस्टि
8
All rights reserved ©
टाइम फ्रेम
आता ही टाइमफ्रेमची भानगड काय आहे? हे आपि पाहू.
ट्रे रडिं गिाठी िास्तीच्या टाइमफ्रेमचा वापर करिे फायद्याचे ठरू शकते, म्हििे
5लमनीटच्या टाइमफ्रेमपेक्षा 15लमनीटची टाइमफ्रेम ही आपल्याला माकेटची
ददशा चांगल्या प्रकारे दाखवू शकते.
िमिा तुम्ही तुमच्या घरामध्ये बॉल खेळत आहात, तुम्ही बॉल िोरात फरशीवर
आदळला, तर काय होईल? तो बॉल फरशीवर आदळू न छताच्या ददशेने िाईल,
बरोबर की नाही, छताच्या ददशेने िाऊन तो बॉल तुमच्या घरच्या छताला
आदळे ल आणि परत तो खाली फरशीवर येईल, परत हीच पक्रया पुन्हा होईल.
9
All rights reserved ©
तुम्ही खाली फरशीवर आदळले ला बॉल फरशीला फोडून खाली गेला नाही.
म्हििे फरशी ही बॉलिाठीचा िपोटट अिे आपि म्हिू शकतो आणि फरशीवर
आदळू न वर गेलेला बॉल तुमच्या घराचे छत फाडून वर गेला नाही म्हििे घराचे
छत म्हििे त्ा बॉलिाठीचा रेणिस्टन्स .
आता पुढे, तुम्ही बॉल खेळत अिताना तुमचा भाऊ आला आणि त्ाने तुम्ही
फेकले ला बॉल पकडला आणि तो तुमच्या घराच्या वरच्या मिल्यावर गेला आणि
तुम्ही केले ली कृती त्ाने परत केली, मग आता तुम्ही फेकले ल्या बॉलिाठी िो
रेणिस्टन्स होता आता तोच रेणिस्टन्स तुमच्या भावाने फेकले ल्या बॉल िाठी
िपोटट झाला आहे, िमिल का ? आि िपोटट भी कभी रेणिस्टन्स था!
10
All rights reserved ©
आता आपि स्टॉक माकेटच्या िपोटट रेणिस्टन्स बद्दल बोलू
ती पकिंमत त्ा ले वल पािून परत खाली यायला िुरुवात होते ही झाली माकेटची
रेणिस्टन्स ले वल, या ले वला िप्लाय झोन देखील म्हिू शकतो, येथे िप्लाय
िास्त अितो आणि रडमांड ही कमी झाले ली ददिून येते. ही ले वल म्हििे एखादी
ठरापवक पकिंमत निून, ती आपल्याला रेंि मध्ये ददिून येते.
अगदी उलट धोरि आहे, िपोटट ले वलचे. अशा पकमती णिथून माकेट पुन्हा वर
िाऊ लागते. णिथे माकेटमध्ये रडमांड ही िास्त ददिून येते, म्हिून पकिंमती वाढू
लागतात. या ले वलला पकिंमत आल्यानंतर इथून खाली िाण्याचे चान्स कमी
अितात. ही ले वल रेंि मध्ये अिते. अशी एक ठरापवक पकिंमत आपि िपोटट
म्हिून ग्राह्य धरू शकत नाही.
11
All rights reserved ©
ट्रें ड आणण ट्रें डचे प्र ार
ट्रें ड! हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला अिेलच, की तर िध्या ट्रें ड काय चालू आहे
म्हििे लोकांचा कल कोित्ा बािूने आहे, त्ात फॅशन ट्रें ड अिेल, कररयर ट्रें ड
अिेल, लाइफस्टाईल ट्रें ड अिेल, िोशल लमरडया वर काही ट्रें ड अिेल. तिच
स्टॉक माकेटमध्येिद्ध
ु ा ट्रें ड अितात, िे आपल्याला मारहती देत अितात की
िध्या माकेटमध्ये काय चालू आहे.
खालील प्रकारचे 3 ट्रें ड आहेत ते आपि थोडक्यात पाहून घेऊ म्हििे तुम्हाला
माकेटची ददशा कळायला िोपे िाईल.
अपट्रें ड
12
All rights reserved ©
डाऊर्ट्रें ड
ििे आपि अपट्रें ड पारहला , त्ाच्याच पवरुद्ध ट्रें ड म्हििे डाऊनट्रें ड यामध्ये
शेअरची पकिंमत ही कमी कमी होत िाते , या ट्रें ड मध्ये शेअरची पकिंमत Lower
High आणि Lower Low ची रचना तयार करत शेअरची पकिंमत कमी होत िाते,
आपि त्ाला म्हितो की माकेट खाली पडत आहेत, ह्यालाच बेअरीश ट्रें ड पि
म्हितात.
साइडवे ट्रें ड
िाइडवे ट्रें ड मध्ये शेअरची पकिंमत ही रेंि मध्ये कमी िास्त होत अिते, म्हििे ही
पकिंमत िपोटट आणि रेणिस्टन्समध्ये खेळत अिते.
13
All rights reserved ©
ट्रें डलाइर्
ट्रें डलाइन ही स्टॉक माकेट चाटट वर काढली िािारी एक िरळ रेषा आहे, णिच्या
िहाय्याने आपि भपवष्यातील िपोटट आणि रेणिस्टन्सचा अंदाि लावू शकतो.
ट्रें डलाइनमध्ये आपल्याला िरळ रेषा 2 पकिंवा त्ापेक्षा िास्त प्राइि पॉइं टला
िोडावी लागते आणि मग ती िरळ रेषा िमोर घेऊन िावे लागते.
सपोटन ट्रें डलाइर् :-िपोटट ट्रें डलाइन ही चाटट च्या िपोटट झोन मध्ये तयार होते,
आपल्याला ही ट्रें डलाइन चाटट मध्ये खालच्या वीक/शेंडीच्या बािूने ददिेल
रेलजिन्स ट्रें डलाइर् :-रेणिस्टन्स ट्रें ड लाइन ही चाटट च्या रेणिस्टन्स झोन मध्ये
तयार होते, आपल्याला ही ट्रें डलाइन चाटट मध्ये वरच्याच्या वीक/शेंडीच्या बािूने
ददिेल.
14
All rights reserved ©
ट्रें डलाइर् शी ाढावी ?
ट्रें डलाइन काढताना चाटट मध्ये मोठ्या टाइमफ्रेमचा वापर करिे फायद्याचे ठरते,
मोठी टाइम फ्रेमची लनवड केल्यानंतर आपल्याला आशा पकमती शोधायच्या
आहेत ज्यांनी Low Price/नीचांक पकिंवा High Price/उच्ांक तयार केला आहे.
(म्हििे ब्लविंग तयार झाला अिेल )
3. परहल्या दोन पॉइं टवर िर ट्रें डलाइन िरळ िर िोडली गेली अिेल तर आपि
त्ा ट्रें डलाइनला पुढे वाढवू शकतो, िर 2पेक्षा िास्त पकिंमती िोडल्या िात
अितील, तर चांगलीच गोष्ट आहे.
15
All rights reserved ©
ॅ न्डलस्टि
ॅ न्डलस्टि ची ओळख
आपि थोडा भूतकाळामद्धे िाऊया, थोडा म्हििे तरी 17व्या शतकामध्ये, हे शतक
म्हििे कॅन्डलस्टस्टक शोध , कुठे झाला? किा झाला? कोिी लावला?
का लावला ? हे िवट प्रश्न मलापि पडले ले . तर गूगलबाबाला पवचारल तर तेव्हा
कळाल, की कॅन्डलस्टस्टकचा शोध हा िपान मध्ये लागला होता,
कॅन्डलस्टस्टकचा शोध हा 17व्या शतकात िपानमधील तांदळ ू व्यापाऱ्यांनी लावला
अिे िमिले िाते.
त्ा अगोदर िपान मध्ये ही पद्धत फक्त तांदळ ू व्यापारािाठीच नाही तर िोने,
चांदी आणि अन्य व्यापारामध्ये वापरण्यात येऊ लागली.
ज्यांनी कॅन्डलस्टस्टक आणि प्राइि अॅक्शनचा वापर करून ट्रे रडिं ग केली. त्ाकाळी
इं ट्राडे वगैरे काही नव्हता.
हा पॅटनट िगािमोर येण्यामागे ज्या व्यक्तीचा हात आहे, तो म्हििे स्टीव लनिन,
त्ाने त्ाच्या “िॅपनीि कॅन्डलस्टस्टक चारटिंग टे क्निक्स” पुस्तकामद्धे त्ांनी
िगळ्या कॅन्डलस्टस्टकबद्दलची मारहती एकदम योग्य ररत्ा मांडली आहे.
16
All rights reserved ©
िर माकेटमध्ये खरेदी करिाऱ्यांची िंख्या िास्त अिेल तर कॅन्डल ही बुललश
म्हििेच रहरवी अिेल. बुललश माकेटमध्ये शेअरची पकिंमत वाढत िाते. व तिेच
िर माकेटमध्ये माकेटमध्ये पवक्री करिाऱ्यांची िंख्या िास्त अिेल, तर कॅन्डल
ही लाल अिेल म्हििे माकेट बेअरीश अिेल. बेअरीश माकेटमध्ये शेअरची
पकिंमत कमी होत िाते.
िर कॅन्डलस्टस्टकची मिबूती ही कॅन्डलच्या बॉडीवर अवलं बून अिते. िेवढी
मोठी बॉडी तेवढी िास्त मिबूत कॅन्डल.
आम्ही िश्या कॅन्डल दाखवत आहोत तशाच कॅन्डल तुम्हाला चाटट वर ददितील
अिे नाही, त्ािाठी आम्ही तुम्हाला पुस्तकी भाषेत व ित् पररल्ितीमधील
दोन्ही कॅन्डल इथे दाखविार आहे.
त्ांनी बऱ्याच कॅन्डलस्टस्टकचे नाव ििे होते तिेच िपानी ठे वले आहे, त्ामुळे
िरा काहीतरी िपानी णशकतोय अिं वाटत.
ॅ न्डलस्टि ची रचर्ा
आता आपि कॅन्डलस्टस्टकची रचना पाहू कॅन्डलस्टस्टक या ददिायला
आयताकृती अितात. चाटट मध्ये पारहल तर तुम्हाला दोन प्रकारच्या कॅन्डल
ददितील एक म्हििे बुललश कॅन्डलस्टस्टक या कॅन्डलस्टस्टकचा रंग तुम्हाला
रहरवा ददिेल तर दुिऱ्या प्रकारची कॅन्डलस्टस्टक अिेल बेअरीश
कॅन्डलस्टस्टक या कॅन्डलस्टस्टकचा रंग हा लाल अिेल. आधी ब्लॅ क अँड
व्हाइट च्या काळात काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कॅन्डलस्टस्टकचा वापर होत
अिे. आपि आपल्या आवडीचे रंग वापरू शकतो.
17
All rights reserved ©
बुललश ॅ न्डलस्टि
चला, आता आपि पाहू बुललश कॅन्डल कशी ददिते,
18
All rights reserved ©
अिून िास्त चांगल्या प्रकारे िमिून घेण्यािाठी आपि खालील उदाहरि पाहू,
खालील चाटट मध्ये ददले ली कॅन्डल ही बुललश कॅन्डल अिून, पतची िुरुवात ही 28
वर झाली. त्ा कॅन्डलने ठरावीक कालावधीमध्ये 20 हा नीचांक गाठला होता
आणि 108 हा उच्ांक गाठला होता. िेव्हा कॅन्डलचा शेवट होतो म्हििे कॅन्डल
बंद होते तेव्हा कॅन्डलची पकिंमत 100 आहे . मग आपल्याला खाली ददले ल्या
पकिंमती ददितात. िमिल की नाही ?
120
Open = 28 108
Low = 20
Close = 100 80
60
40
28
20 20
19
All rights reserved ©
बेअरीश ॅ न्डलस्टि
आता बेअरीश कॅन्डलस्टस्टकची रचना पाहू,
20
All rights reserved ©
अिून िास्त चांगल्या प्रकारे िमिून घेण्यािाठी आपि खालील उदाहरि पाहू,
120
108
High = 108
Low = 20 80
Close = 28
60
40
28
20 20
21
All rights reserved ©
बुललश ररवसनल ॅ न्डलस्टि पॅटर्न
बुललश ररविटल कॅन्डलस्टस्टक पॅटनटमध्ये आपल्याला भपवष्यामधील ट्रें डचा अंदाि
येतो, हा पॅटनट तयार होण्याआधी माकेटमध्ये डाऊनट्रें ड/बेअरीश ट्रें ड चालू अितो.
आणि हा पॅटनट तयार झाला की, चालू अिले ला डाऊनट्रें ड/बेअरीश ट्रें ड िंपतो
आणि बुललश ट्रें डची िुरुवात होते.
1. बुललश मारूबोझू
हा पॅटनट डाऊनट्रें डच्या शेवटी फक्त एका कॅन्डल पािून तयार होतो. हा पॅटनट
ददिला की िमिायचं, की आता माकेट वर उडी घेऊ शकतं.
या कॅन्डलला वीक म्हििे शेंडया नितात, म्हििे ना वरची वीक ना खालची
वीक.
22
All rights reserved ©
मारूबोझू हा शब्द मूळचा िपानचा, िर मराठीमध्ये िांगायच तर या शब्दाचा अथट
टकला अिा होतो.
ही कॅन्डल माकेटमध्ये खरेदी करिारे म्हििे बुल्सचा प्रभाव दाखवते
ही कॅन्डल तयार झाल्यानंतर शॉटट ऑडटर घेतले ल्यानी िरा िावध होिे गरिेचे
आहे
23
All rights reserved ©
2. बुललश इं गल्फिंग
24
All rights reserved ©
बुललश अिेल, तर आपि दुिऱ्या कॅन्डलच्या लो पकिंमतीवर स्टॉपलॉि िेट
करून शेअर खरेदी करू शकतो.
25
All rights reserved ©
3. बुललश हरामी
26
All rights reserved ©
एकदा का पॅटनट तयार झाला की मग ट्रे डर शेअर खरेदी करू शकतात
27
All rights reserved ©
4. हॅमर
हो हॅमर, म्हििे थॉरचा ििा हातोडा अितो ना, तिंच कॅन्डलस्टस्टक पॅटनटमध्ये
िुद्धा हॅमर अितो. हॅमर ही एक कॅन्डल अिले ला कॅन्डलस्टस्टक पॅटनट आहे, हॅमर
हा पॅटनट डाऊनट्रें डच्या शेवटी तयार होतो म्हििे तुम्ही िे बॉटम म्हिता ना ते, हा
हॅमर िर बॉटमला ददिला की िमिायचं की हा बुललश ट्रें डचा इशारा करत आहे.
अिंपि नाही की हॅमर ददिला की घ्या शेअर पवकत. त्ािाठीपि
कॉस्पिमेशनची गरि अिते.
कॅन्डलची बॉडी म्हििेच शरीर हे छोटे अिते, ह्यामध्ये खालची वीक पकिंवा शेंडी
अिते ही बॉडी पेक्षा दुप्पट मोठी अिते, वरची वीक पकिंवा शेंडी ही एकदम छोटी
पकिंवा काहीच निते.
28
All rights reserved ©
या कॅन्डलची िायकोलोिी अशी अिते, की आधी माकेटमध्ये िेलिट म्हििे
पवक्रेते िास्त होते. मग िास्तीच्या बायिट म्हििे खरेदी करिाऱ्यांनी माकेटमध्ये
उडी मारली आणि त्ांच्या फाइरटिंगमध्ये बुल्स म्हििे खरेदी करिाऱ्यांनी बािी
मारली, म्हिून ती कॅन्डल ददिायला अशी ददिते.
29
All rights reserved ©
5. इं वटे ड हॅमर
इं वटे ड हॅमर पॅटनट हा बुललश ररविटल पॅटनट आहे. आणि तो डाऊनट्रें डच्या शेवटी
तयार होतो. शेवटी म्हििे हा पॅटनट तयार झाला, की डाऊन ट्रें ड िंपण्याचे चान्सेि
अितात.
या पॅटनट मध्ये कॅन्डलची बॉडी /शरीर हे खालच्या वीकच्या बािूने अिते, ती छोटी
अिते. पतची चालू पकिंमत आणि बंद पकिंमत या िवळपाि अितात. खालची वीक
एकदम कमी अिते पकिंवा निते पि. या कॅन्डलची वरची वीक ही मोठी अिते,
पतची लांबी ही कॅन्डलच्या बॉडी/शरीराच्या दुप्पट अिते, िर हॅमर पॅटनटला उलटा
केला तर हा पॅटनट तयार होईल
30
All rights reserved ©
31
All rights reserved ©
6. मॉलर्िंग िार
बुललश ररविटल पॅटनटनुिार हा पॅटनट डाऊनट्रें डच्या शेवटी होतो, म्हििे इथे
डाऊनट्रें डचा शेवट होतो. बेअरीश ट्रें डचा, आणि िकाळ होते बुललश ट्रें डची, तर
या पॅटनटचे नाव आहे मॉलनिं ग स्टार.
परहली कॅन्डल डाऊनट्रें ड चालू अिल्याचे िांगते, दुिरी कॅन्डल ही दोिी कॅन्डल
आणि दोिी कॅन्डल ही कुठलाच लनिटय देऊ शकत नाही. पि िी पतिरी कॅन्डल
अिते ती िांगते की आता पुढे माकेट वर िाऊ शकते, म्हििेच बुललश ट्रें डची
िुरुवात होऊ शकते म्हििे ती पतिरी कॅन्डल ही बुललश अिते.
32
All rights reserved ©
िेव्हा हा पॅटनट तयार होतो त्ानंतर िी पुढे कॅन्डल तयार होते ती िर बुललश
अिेल, तर आपि दोिी कॅन्डलच्या लो पकिंमतीवर स्टॉपलॉि लावून शेअर खरेदी
करू शकतो.
33
All rights reserved ©
7. कपरलसिंग पॅटर्न
34
All rights reserved ©
या पॅटनटच्या कॉस्पिमेशनिाठी ट्रे डरला पतिऱ्या कॅन्डलची वाट पहावी लागेल.
िर ती कॅन्डल पि रहरवी म्हििेच बुललश अिली की दुिऱ्या कॅन्डलच्या लो
पकिंमतीवर स्टॉप लॉि िेट करून आपि शेअर खरेदी करु शकतो.
35
All rights reserved ©
8. थ्री व्हाइट सोल्जसन
36
All rights reserved ©
37
All rights reserved ©
9. थ्री इन्साइड अप
हा पॅटनट तीन कॅन्डलपािून डाऊनट्रें ड चालू अिताना तयार होतो. हा पॅटनट बुललश
ट्रें डचा िंकेत देतो.
38
All rights reserved ©
हा पॅटनट पूिट झाल्यावर ट्रे डर शेअर खरेदी करू शकतो
39
All rights reserved ©
10. थ्री आउटसाइड अप
आता नावात तीन आहे तर तुम्हाला कळालच अिेल की हा पॅटनट तीन कॅन्डलने
तयार झाले ला आहे. हा बुललश ररविटल पॅटनट अिल्यामुळे हा तुम्हाला डाऊनट्रें ड
िंपत आल्यावर ददिेल, हा ट्रें ड तयार झाल्यावर डाऊनट्रें ड िंपल
े .
40
All rights reserved ©
हा पॅटनट तयार झाल्यावर आपि शेअर खरेदी करू शकतो
41
All rights reserved ©
11. ऑर् र्े पॅटर्न
हा पॅटनट दोन कॅन्डलपािून तयार झाले ला अितो, हा पॅटनट डाऊनट्रें ड च्या शेवटी
तयार होतो. या पॅटनट मध्ये परहली कॅन्डल ही लाल म्हििे बेअरीश कॅन्डल अिते.
त्ानंतर तयार होिारी दुिरी कॅन्डल ही रहरवी अिते पि पतची ओपलनिं ग ही गॅप
डाऊन होते म्हििे परहल्या कॅन्डलच्या क्लोणििं ग प्राइिच्या खाली होते.
42
All rights reserved ©
43
All rights reserved ©
12. ट्वीझर बॉटम
ट्वीझर बॉटम, नावात बॉटम म्हििे हा तयार होतो डाऊनट्रें डच्या शेवटी आपल्या
भाषेत बॉटमला हा बुललश ररविटल कॅन्डलस्टस्टक पॅटनट आहे.
हा पॅटनट दोन कॅन्डलपािून तयार झाले ला अितो.
परहली कॅन्डल आहे, मोठी लाल कॅन्डल म्हििे बेअरीश कॅन्डल.
दुिरी कॅन्डल आहे, रहरवी बुललश कॅन्डल. दोन्ही कॅन्डलची लो प्राइि िवळपाि
िारखी अिते. दुिरी कॅन्डल िपोटट ची मदत घेऊन डाऊनट्रें डला ररविट करण्याचा
प्रयत्न करते, म्हििे िेव्हा दुिरी कॅन्डल तयार होते. तेव्हा ती बुललश ट्रें डचा िंकेत
देत.े िर पुढची कॅन्डल बुललश अिेल, तर किमेशन भेटते आणि आपि शेअर
खरेदी करू शकतो.
44
All rights reserved ©
45
All rights reserved ©
बेअरीश ररवसनल ॅ न्डलस्टि पॅटर्न
बेअरीश ररविटल कॅन्डलस्टस्टक पॅटनटमध्ये आधीच्या पॅटनटप्रमािेच आपल्याला
भपवष्यामधील ट्रें डचा अंदाि येतो, हा पॅटनट तयार होण्याआधी माकेटमध्ये
अपट्रें ड/बुललश ट्रें ड चालू अितो. हा पॅटनट तयार झाला की, चालू अिले ला
अपट्रें ड/बुललश ट्रें ड िंपतो आणि बेअरीश ट्रें डची िुरुवात होते.
हा कॅन्डलस्टस्टक पॅटनट हा बेअरीश ररविटल ट्रें डचे िंकेत देत अितो, या पॅटनट मध्ये
फक्त एकाच कॅन्डलस्टस्टकचा िमावेश अितो.
46
All rights reserved ©
ही एक कॅन्डल ददिायला मोठी, रंगाने लाल बेअरीश कॅन्डल अिते. या
कॅन्डलला खालची आणि वरची वीक/शेंडी निते. ही कॅन्डल माकेटमधील शेअर
पवक्री करिाऱ्याचा माकेट मधील प्रभाव दाखवते.
47
All rights reserved ©
2. बेअरीश इं गल्फिंग
या पॅटनटमध्ये परहली कॅन्डल ही छोटी रहरवी कॅन्डल अिते, आणि तयार झाले ली
दुिरी मोठी कॅन्डल ही लाल कॅन्डल म्हििे बेअरीश कॅन्डल अिते. दुिरी कॅन्डल
ही परहल्या कॅन्डलला पूिटपिे झाकून टाकते म्हििे गगळू न घेते, अिं म्हिल
तरी काही प्रॉब्ले म नाही. कारि पॅटनटचे नावच ते आहे. इं गफ म्हििे गगळू न
घेि.े
48
All rights reserved ©
या पॅटनट नंतरची पुढची कॅन्डल िर बेअरीश कॅन्डल अिेल, तर आपि दुिऱ्या
कॅन्डलच्या उच्ांक म्हििे हाय प्राइिवर स्टॉप लॉि िेट करून, शॉटट िेल करू
शकतो.
49
All rights reserved ©
3. बेअरीश हरामी
हा पॅटनट बेअरीश ररविटल पॅटनट आहे, हा पॅटनट अपट्रें ड चालू अिताना तयार होतो.
हा पॅटनट तयार झाला की, चालू अिले ला बुललश ट्रें ड िंपून, डाऊन ट्रें ड चालू होऊ
शकतो.
50
All rights reserved ©
कॅन्डल िांगते की आत्ता माकेट मध्ये पवक्री करिाऱ्याची िंख्या वाढली आहे
आणि आता माकेट खाली येऊ शकते. माकेटच्या भाषेत डाऊन ट्रें ड चालू होऊ
शकतो.
51
All rights reserved ©
4. हॅंगगिंग मॅर्
हँगगिं ग मॅन म्हििे लटकले ला मािूि, चाटट मध्ये परहलं तर तुम्हाला ही कॅन्डल
लटकले ल्या माििािारखी ददिेल.
हा पॅटनट एका कॅन्डल पािून तयार झाले ला अितो, अपट्रें ड चालू अिल्यामुळे हा
पॅटनट तुम्हाला टॉपला ददिेल, म्हििे णिथे अपट्रें डचा शेवट होऊ शकतो आशा
रठकािी तुम्ही हा ट्रें ड पाहू शकता.
52
All rights reserved ©
हा पॅटनट तयार झाला की अिे कळते की, आता शेअर पवक्री करिारे माकेटमध्ये
आले ले आहेत, तर चालू अिले ला अपट्रें ड िंपू शकतो.
अशावेळी पि आपि शेअरची पवक्री करून पैिे कमावू शकतो, त्ालाच शॉटट
िेललिंग म्हितात. म्हििे आधी आपल्याकडे निले ले शेअर िास्तीच्या पकिंमतीवर
पवकायचे आणि शेअर ची पकिंमत कमी झाली की खरेदी करायचे.
53
All rights reserved ©
5. डा न क्लाउड वर
डाकट क्लाउड कवर हा 2 कॅन्डलने तयार झाले ला बेअरीश ररविटल पॅटनट आहे.
या पॅटनटमधील परहली कॅन्डल ही मोठी बुललश कॅन्डल अिते, िी िांगते की
आत्तापयटन्त अपट्रें ड चालू होता.
पि िी दुिरी कॅन्डल तयार झाले ली अिते ती म्हििे मोठी लाल बेअरीश कॅन्डल
ती िांगते, की आता आपल माकेट येिार!! ते म्हििे बेअरीश माकेट, दुिरी लाल
कॅन्डल ही डाऊनट्रें ड चे िंकेत देते.
54
All rights reserved ©
चान्स देतच नाही. आणि पवशेष म्हििे दुिरी कॅन्डलची क्लोणििं ग ही परहल्या
कॅन्डलच्या बॉडीच्या अध्याटपेक्षा िास्त अिते.
55
All rights reserved ©
6. ईवलर्िंग िार
बेअरीश ररविटल पॅटनटनुिार हा पॅटनट अपट्रें डच्या शेवटी होतो म्हििे इथे शेवट
होतो बुललश ट्रें डचा, आणि िुरुवात होते बेअरीश ट्रें डची , तर या पॅटनटच नाव आहे
ईवलनिं ग स्टार.
परहली कॅन्डल अपट्रें ड चालू अिल्याचे िांगते, दुिरी कॅन्डल ही दोिी कॅन्डल,
दोिी कॅन्डल ही गॅपअप ओपन होते आणि दोिी कॅन्डल ही कुठलाच लनिटय देऊ
शकत नाही, पि िी पतिरी कॅन्डल अिते ती िांगते की आता पुढे माकेट खाली
56
All rights reserved ©
येऊ शकते म्हििेच बेअररश ट्रें ड ची िुरुवात होऊ शकते म्हििे ती पतिरी
कॅन्डलस्टस्टक बेअरीश अिते.
57
All rights reserved ©
7. शूरटिंग िार
शूरटिंग स्टार ही एक कॅन्डल पािून तयार झाले ला पॅटनट आहे, हा पॅटनट अपट्रें ड
चालू अिताना तयार झाले ला अितो हा पॅटनट तयार झाला की अप ट्रें डचा शेवट
आणि डाऊनट्रें डची िुरुवात होऊ शकते.
या पॅटनट मध्ये कॅन्डलची बॉडी ही खालच्या वीक च्या बािूने अिते, या कॅन्डलची
वरची वीक /शेंडी ही लांब अिते
हा पॅटनट हँगगिं ग मॅनला उलट केला तर त्ािारखा ददितो
58
All rights reserved ©
59
All rights reserved ©
8. थ्री ब्लॅ क्रोस्
थ्री ब्लॅ क क्रोि् हा पॅटनट बेअरीश ररविटल प्रकारचा पॅटनट आहे, हा पॅटनट बुललश
ट्रें डच्या शेवटी तयार होतो ,हा पॅटनट तयार झाला आपि िमिू शकतो की आता
बेअरीश पॅटनट तयार होण्याची शक्यता आहे.
हा पॅटनट तीन कॅन्डलस्टस्टक पािून तयार झाले ला अितो या पतन्ही लाल रंगाच्या
मोठ्या बेअरीश कॅन्डलस्टस्टक अितात, त्ा पतन्ही कॅन्डलला वीक िास्त मोठ्या
नितात या पॅटनट मध्ये तीन कॅन्डलस्टस्टकची रचना चाटट प्रमािे अिेल.
60
All rights reserved ©
61
All rights reserved ©
9. ट्वीझर टॉप
हा पॅटनट अपट्रें डच्या शेवटी तयार होतो आणि डाऊन ट्रें डला िुरुवात करू शकतो.
हा पॅटनट दोन कॅन्डलस्टस्टक पािून तयार झाले ला अितो , परहली कॅन्डल बुललश
अिते आणि दुिरी कॅन्डल बेअरीश. या दोन्ही कॅन्डलची हाय प्राइि िवळपाि
िारखीच अिते ििे की खालील चाटट मध्ये दाखवली आहे
िेव्हा हा पॅटनट तयार होतो, तेव्हा चालू अिले ला ट्रें ड हा अपट्रें ड आहे की नाही, हे
आपि पाहायला पारहिे. पि िेव्हा दुिरी कॅन्डल तयार होते, पतची ओपलनिं ग ही
परहल्या कॅन्डलच्या हाय प्राइिला होते. पि या वेळी शेअर खरेदी करिारे कमी
अितात न पवक्री करिारे िास्त म्हिून इथे रेड कॅन्डल तयार होते िी की बेअरीश
माकेटचे िंकेत देते
62
All rights reserved ©
हा ट्रें ड तयार झाल्यानंतरची कॅन्डल िर लाल अिेल, तर आपल्याला शॉटट िेल
करण्यािाठी किमेशन भेटू शकते.
63
All rights reserved ©
10. थ्री इन्साइड डाऊर्
64
All rights reserved ©
65
All rights reserved ©
11. थ्री आउटसाइड डाऊर्
हा पॅटनट तीन कॅन्डल पािून तयार झाले ला अिून हा बेअरीश ररविटल पॅटनट आहे.
या मध्ये चालू ट्रें ड हा अपट्रें ड अितो, आणि हा पॅटनट तयार झाला की डाऊनट्रें डचे
िंकेत भेटतात.
या पॅटनट मध्ये परहली कॅन्डल ही छोटी बुललश कॅन्डल अिते , दुिरी कॅन्डल
अिते मोठी लाल बेअरीश कॅन्डल, ही दुिरी कॅन्डल ही परहल्या कॅन्डलला
झाकून टाकते पकिंवा गगळू न घेते.
66
All rights reserved ©
आणि या पॅटनट मध्ये तयार होिार पतिरी कॅन्डल ही लाल बेअरीश कॅन्डल अिून
ही कॅन्डल आपल्याला बेअरीश ररविटल ट्रें डचे किमेशन देते
67
All rights reserved ©
कंरटन्यूएशन कॅन्डलस्टस्टक पॅटनट
या पॅटनटमध्ये कोित्ाच प्रकारचे ररविटल होत नाही, हे पॅटनट तयार झाल्यावर
आधीच्या ट्रें डवर काही फरक पडत नाही तो िशाच तिा चालू अितो
1. दोिी
दोिी हा कॅन्डलस्टस्टक पॅटनट कुठल्याही प्रकारचा लनिटय देत नाही
या पॅटनट मध्ये बुल्स आणि बेअिट माकेट कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात पि
दोघेही अपयशी ठरतात, त्ामुळे हा िामना ड्रॉ होतो आणि कॅन्डलची ओपलनिं ग
प्राइि आणि क्लोणििं ग प्राइि िवळपाि अिते
68
All rights reserved ©
2. स्पिलर्िंग टॉप
69
All rights reserved ©
3. फॉललिंग थ्री मेथड्स
या पॅटनट मध्ये दोन मोठ्या म्हििे बेअर /डाऊन ट्रें डच्या लाल कॅन्डल अितात
आणि या दोन कॅन्डलच्या मध्ये तीन छोट्या रहरव्या कॅन्डल अितात ििे की
खालील चाटट मध्ये दाखवले आहे की आधी डाऊन ट्रें ड चालू होता तर पतथे परहली
70
All rights reserved ©
कॅन्डल लाल रंगाची बेअर कॅन्डल आहे, त्ानंतर तीन छोट्या बुललश रहरव्या
कॅन्डल ददित आहेत. यारठकािी बुल्स पकिंमत वर घेऊन िाण्याचा प्रयत्न करत
होते पि तुम्ही िर पाचवी कॅन्डल परहली, तर तुम्हाला ददिेल की मोठी लाल
कॅन्डल ही बुल्सचे वप्न उद्ध्वस्त करण्यािाठी तयार आहे. मग काय िे आधी
चालू होता तेच चालिार म्हििे पुन्हा बेअिट आपला ट्रें ड चालू ठे विार.
71
All rights reserved ©
4. राइलजिंग थ्री मेथड्स
या पॅटनटमध्ये दोन मोठ्या रहरव्या म्हििे बुललश ट्रें ड /अप ट्रें डच्या लाल कॅन्डल
अितात. या दोन कॅन्डलमध्ये तीन छोट्या रहरव्या कॅन्डल अितात. ििे चाटट
मध्ये दाखवले आहे, की आधी अपट्रें ड चालू होता, तर पतथे परहली कॅन्डल रहरवी
बुललश कॅन्डल आहे. त्ा नंतर तीन छोट्या बेअरीश लाल कॅन्डल ददित आहेत
हा होता बेअिटचा म्हििे पवक्री करिाऱ्यांचा पकिंमत खाली घेऊन िाण्याचा
प्रयत्न, पि तुम्ही िर पाचवी कॅन्डल पारहली, तर तुम्हाला ददिेल की मोठी रहरवी
72
All rights reserved ©
कॅन्डल ही िांगते, की इथे बेअिटचा माकेट ररविट खाली घेऊन िाण्याचा प्रयत्न
फिला आहे. मग काय िे आधी पािून चालू होता, तेच चालिार म्हििे पुन्हा
बुल्स आपला बुललश ट्रें ड चालू ठे विार.
73
All rights reserved ©
5. अपसाइड तासु ी गॅप
हा पॅटनट बुललश ट्रें ड चालू ठे विारा पॅटनट आहे, हा पॅटनट अपट्रें ड चालू अिताना
तयार होतो.
परहली कॅन्डल ही मोठी आणि रहरव्या रंगाची बुललश कॅन्डल अिते, िी िांगते
की आत्तापयटन्त बुललश ट्रें ड चालू आहे.
74
All rights reserved ©
आणि पतिरी कॅन्डल अिते, ती लाल बेअरीश कॅन्डल या कॅन्डलची क्लोणििं ग ही
परहल्या दोन कॅन्डलच्या गॅप मध्ये होते, चाटट पॅटनट पारहलं की तुम्हाला लक्षात
येईल.
75
All rights reserved ©
6. डाऊर्साइड तासु ी गॅप
हा पॅटनट बेअरीश ट्रें ड चालू ठे विारा पॅटनट आहे, हा पॅटनट डाऊन ट्रें ड चालू अिताना
तयार होतो.
परहली कॅन्डल ही मोठी आणि लाल रंगाची बेअरीश कॅन्डल अिते िी िांगते की
आत्तापयटन्त बेअरीश ट्रें ड चालू आहे.
76
All rights reserved ©
आणि पतिरी कॅन्डल अिते ती रहरवी बुललश कॅन्डल या कॅन्डलची क्लोणििं ग ही
परहल्या दोन कॅन्डलच्या गॅप मध्ये होते, चाटट पॅटनट परहलं की तुम्हाला लक्षात
येईल.
77
All rights reserved ©
वॉल्यूम
वॉल्यूम
आि माकेटमध्ये एका xyz कंपनीच्या शेअरची 1000 ििांनी खरेदी केली आणि
1000 ििांनी पवक्री केली तर आिचे वॉल्यूम काय अिेल ?? आधी माझपि
उत्तर 2000 होत. पि तिे नाहीये, इथं वॉल्यूम अिेल 1000.
आता तुम्ही म्हिाल, माकेटमध्ये वॉल्यूमचा काय रोल? आता तुम्हीच पवचार करा
ना, एखाद्या दुकानात िास्त गदी अिेल, तर त्ा दुकानाचा व्यविाय पि
78
All rights reserved ©
चांगलाच होिार ना. त्ाचप्रमािे स्टॉकमाकेटमध्ये पि िर एखाद्या स्टॉकचा
वॉल्यूम िास्त अिेल तर तो स्टॉक स्ट्ट्रॉंग मुव्हमेंट दाखवतो. मग ती मुव्हमेंट ही
बुललश पकिंवा बेअरीश अिू शकते.
2.िर त्ा शेअरची पकिंमत वाढले ली आहे, पि वॉल्यूममध्ये घिरि झाले ली आहे.
तर त्ा शेअरची कॅन्डल ही कमिोर अिू शकते.
3.आता तुम्ही एखादा बेअरीश शेअर लनवडला, तुम्ही कॅन्डल पारहली ती लाल
रंगाची आहे पकिंमत कमी झाले ली आहे. िोबतच वॉल्यूम देखील वाढले ला आहे.
तर आशावेळी ती कॅन्डल/शेअर हा मिबूत बेअरीश मुव्हमेंट देऊ शकतो.
79
All rights reserved ©
मुकविंग अॅवरेज
मुपविं ग अॅवरेिच्या मदतीने आपि खरेदी आणि पवक्रीच्या िंगध शोधू शकतो.
म्हििे िर स्टॉकची पकिंमत ठरापवक मुपविं ग अॅवरेिपेक्षा िास्त अिेल तर आपि
स्टॉकच्या पकिंमतीमद्धे अिून वाढ होण्याचा अंदाि लावून स्टॉक खरेदी करू
शकतो.
80
All rights reserved ©
नमस्कार, आपि या ई-पुस्तकाच्या अंपतम टप्प्यामद्धे आलो आहोत, ई-पुस्तक
फक्त कॅन्डलस्टस्टक पॅटनटिाठीच बनवले आहे पि त्ाच्याशी लनगडीत गोष्टी पि
आपि परहल्या. या ई-पुस्तकाचे नाव िरी िंपूिट कॅन्डलस्टस्टक पॅटनट अिले तरी
आपि बऱ्याच गोष्टी परहल्या. आम्ही आशा करतो की हे ई-पुस्तक वाचून तुमच्या
ज्ञानामद्धे भर पडली अिेल. तुम्हाला ई-पुस्तक किे वाटले ते खालील फॉमट
भरून नक्की िांगा. काही िूचना अितील तर त्ा पि नक्की कळवा. शेवटी
एवढे च िांगतो.
81
All rights reserved ©