गुंतवणूकदार...लक्ष द्या

सध्याच्या घडामोडी

लाभार्थी मालक

Graph Showing Active BO Accounts Count in Crores

समूह कंपनी

सीव्हीएल मध्ये डाटाची गोपनीयता सुनिश्चित करण्यासाठी कठोर धोरणे आणि प्रणालीची रचना करण्यात आली आहे. सशक्त इलेक्ट्रॉनिक आणि भौतिक सुरक्षा उपायांमुळे गोपनीय डाटाच्या सुरक्षेची सुनिश्चितता होते. नैतिकता, तत्वे आणि प्रतिष्ठा ही सीव्हीएलच्या कार्य-तत्वज्ञानाची गाभा मूल्ये आहेत.

सीव्हीएल विषयी अधिक वाचा

सीआयआरएल द्वारे पॉलिसीधारकांना विमा पॉलिसी 'ई-विमा खाते' (ईआयए) मध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरुपात ठेवण्याची आणि ईआयए खाते/ विमा पॉलिसीमध्ये वेग आणि अचूकतेसह बदल, फेरफार आणि सुधारणा करण्याची सुविधा प्रदान केली जाते. ज्यामुळे विमा पॉलिसी जारी आणि मेंटेन करणे यावरील खर्चात कपात होऊन कार्यक्षमता, पारदर्शकता निर्माण करणे शक्य ठरते.

सर्कल विषयी अधिक वाचा

सर्व मार्केट सहभागींना माफक खर्चात सोयीस्कर, विश्वासार्ह आणि सुरक्षित डिपॉझिटरी सेवा प्रदान करण्याच्या सीडीएसएल सेवांचा वारसा कमोडिटी मार्केट भागधारकांसाठी सीसीआरएल द्वारे पुढे नेला जात आहे.

CCRL विषयी अधिक वाचा

पेज अंतिम अपडेट मार्च 19, 2026 डिपार्टमेंट: ऑपरेशन्स, BD