स्विच अ‍ॅक्सेस screenshot 0स्विच अ‍ॅक्सेस screenshot 1स्विच अ‍ॅक्सेस screenshot 2स्विच अ‍ॅक्सेस screenshot 3स्विच अ‍ॅक्सेस screenshot 4
स्विच अ‍ॅक्सेस Icon

स्विच अ‍ॅक्सेस

Google LLC
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
डाऊनलोडस1B+
रेटिंग5
साइज14.5MB
वयAge ratingPEGI-3
अँड्रॉईड आवृत्ती8.1.0+
Download logoडाऊनलोडAptoide सह
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती

स्विच अ‍ॅक्सेस चे वर्णन

तुमचा फोन किंवा टॅबलेट हे स्विच अथवा फ्रंट कॅमेरा वापरून नियंत्रित करा. तुम्ही आयटम निवडण्‍यासाठी, स्क्रोल करण्यासाठी, मजकूर एंटर करण्यासाठी आणि आणखी बऱ्याच गोष्टी करण्यासाठी स्विच वापरू शकता.


स्विच अ‍ॅक्सेस हे टचस्क्रीनऐवजी एक किंवा अधिक स्विच वापरून तुम्हाला तुमच्या Android डिव्हाइससह संवाद साधण्यात मदत करते. तुम्ही तुमच्या डिव्हाइसशी थेट संवाद साधू शकत नसल्यास, स्विच अ‍ॅक्सेस उपयोगी ठरू शकते.


सुरुवात करण्यासाठी:

१. तुमच्या डिव्हाइसचे Settings अ‍ॅप उघडा.

२. अ‍ॅक्‍सेसिबिलिटी > स्विच अ‍ॅक्सेस वर टॅप करा.


स्विच सेट करा


स्विच अ‍ॅक्सेस तुमच्या स्क्रीनवरील आयटम स्कॅन करते आणि तुम्ही निवड करेपर्यंत प्रत्येक आयटम हायलाइट करते. तुम्ही काही प्रकारच्या स्विचमधून निवडू शकता:


प्रत्यक्ष स्विच

• USB किंवा ब्लूटूथ स्विच, जसे बटण अथवा कीबोर्ड

• डिव्‍हाइसवरील स्विच, जसे व्‍हॉल्‍यूम बटण


कॅमेरा स्विच

• तुमचे तोंड उघडा, हसा किंवा तुमच्या भुवया वरती करा

• डावीकडे, उजवीकडे अथवा वरती पहा


तुमचे डिव्हाइस स्कॅन करा


स्विच सेट केल्यानंतर, तुम्ही स्कॅन करू शकता आणि स्क्रीनवरील गोष्टींसह संवाद साधू शकता.


• लिनीअर स्कॅनिंग: आयटमदरम्यान एका वेळी एक असे हलवा.

• रो-कॉलम स्कॅनिंग: एकावेळी एक पंक्ती स्कॅन करा. पंक्ती निवडल्यानंतर, त्या सूचीमधील आयटमदरम्यान हलवा.

• पॉइंट स्कॅनिंग: विशिष्ट आडवे आणि उभे स्थान निवडण्यासाठी हलणार्‍या रेषा वापरा, त्यानंतर "निवडा" प्रेस करा.

• गट निवड: वेगवेगळ्या रंग गटांना रंग असाइन करा. स्क्रीनवरील सर्व आयटमना एक रंग असाइन केला जाईल. आयटमच्या आसपास तुम्हाला हव्या असणाऱ्या रंगाशी सुसंगत असा स्विच प्रेस करा. तुम्ही तुमच्या निवडीवर पोहोचेपर्यंत गटाचा आकार लहान करा.


मेनू वापरा


एखादा घटक निवडला जातो, तेव्हा तुम्हाला निवडणे, स्क्रोल करणे, कॉपी करणे, पेस्ट करणे आणि आणखी बऱ्याच गोष्टींसह मेनू दिसेल.

तुम्हाला तुमचे डिव्हाइस वापरण्यात मदत करण्यासाठी स्क्रीनच्या सर्वात वरती एक मेनूदेखील असेल. उदाहरणार्थ, तुम्ही सूचना सुरू करू शकता, होम स्क्रीनवर जाऊ शकता, व्हॉल्यूम बदलू शकता आणि आणखी बऱ्याच गोष्टी करू शकता.


कॅमेरा स्विच वापरून नेव्हिगेट करा


तुमचा फोन फेशियल जेश्चर वापरून नेव्हिगेट करण्यासाठी तुम्ही कॅमेरा स्विच वापरू शकता. तुमच्या फोनचा फ्रंट कॅमेरा वापरून तुमच्या फोनवरील अ‍ॅप्स ब्राउझ करा किंवा निवडा.

तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रत्येक जेश्चरची संवेदनशीलता आणि कालावधीदेखील कस्टमाइझ करू शकता.


रेकॉर्ड शॉर्टकट


स्विचला असाइन केली जाऊ शकतात किंवा मेनूमधून सुरू केली जाऊ शकतात अशी स्पर्श जेश्चर तुम्ही रेकॉर्ड करू शकता. स्पर्श जेश्चरमध्ये पिंच करणे, झूम करणे, स्क्रोल करणे, स्‍वाइप करणे, दोनदा टॅप करणे आणि आणखी बऱ्याच गोष्टींचा समावेश असू शकतो. तुम्ही त्यानंतर स्वतंत्र स्विच वापरून वारंवारता किंवा जटिल कृती सुरू करू शकता, उदाहरणार्थ ई-पुस्तकाची दोन पेज उलटण्यासाठी दोनदा डावीकडे स्वाइप करणारे जेश्चर रेकॉर्ड करणे.


परवानग्यांशी संबंधित सूचना

• अ‍ॅक्सेसिबिलिटी सेवा: हे ॲप अ‍ॅक्सेसिबिलिटी सेवा असल्यामुळे, ते तुमच्या कृतींचे निरीक्षण करू शकते, विंडो आशय पुन्हा मिळवू शकते आणि तुम्ही टाइप केलेल्या मजकुराचे निरीक्षण करू शकते.

स्विच अ‍ॅक्सेस - आवृत्ती 1.16.1.798952610

(27-08-2025)
इतर आवृत्त्या
काय नविन आहेया अपडेटमध्ये बग फिक्सचा समावेश आहे.

अजून कोणतीही पुनरावलोकने किंवा रेटिंग्स नाहीत! पहिले द्यायचे असल्यास, कृपया

-
1 Reviews
5
4
3
2
1

स्विच अ‍ॅक्सेस - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 1.16.1.798952610पॅकेज: com.google.android.accessibility.switchaccess
अँड्रॉइड अनुकूलता: 8.1.0+ (Oreo)
विकासक:Google LLCगोपनीयता धोरण:http://www.google.com/policies/privacyपरवानग्या:13
नाव: स्विच अ‍ॅक्सेससाइज: 14.5 MBडाऊनलोडस: 1Bआवृत्ती: 1.16.1.798952610प्रकाशनाची तारीख: 2026-02-11 11:23:27किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: com.google.android.accessibility.switchaccessएसएचए१ सही: 38:AC:21:B3:F5:4D:BB:5E:E9:76:BD:AF:1A:59:06:D2:BA:D5:10:BEविकासक (CN): Androidसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): California

स्विच अ‍ॅक्सेस ची नविनोत्तम आवृत्ती

1.16.1.798952610Trust Icon Versions
27/8/2025
1B डाऊनलोड्स14.5 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

1.16.0.747675253Trust Icon Versions
3/6/2025
1B डाऊनलोड्स14 MB साइज
डाऊनलोड
1.16.0.726766860Trust Icon Versions
27/5/2025
1B डाऊनलोड्स14 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
लेव्हल अप गेम्स३०% पर्यंत कॅशबॅक मिळवा!
अधिक
LUDUS・Strategy PvP Battle GameAppcoins Logo App
LUDUS・Strategy PvP Battle Game icon
डाऊनलोड
Gambit HeroesAppcoins Logo App
Gambit Heroes icon
डाऊनलोड
Naruto: DuelAppcoins Logo App
Naruto: Duel icon
डाऊनलोड
Pixel Overlord: 4096 DrawsAppcoins Logo App
Pixel Overlord: 4096 Draws icon
डाऊनलोड
Motto ImmortalAppcoins Logo App
Motto Immortal icon
डाऊनलोड
Anchor PanicAppcoins Logo App
Anchor Panic icon
डाऊनलोड