सिडनी

व्यावसायिक थीम
ही थीम मुक्त आहे परंतु अतिरिक्त पैशांचे वाणिज्यिक अपग्रेड किंवा समर्थन प्रदान करते. सपोर्ट पाहा
सिडनी एक पॉवरफुल बिसनेस थिम आहे जी कंपन्या आणि फ्रीलान्सर्स याना वेगवान ऑनलाईन मार्ग प्रदान करते. त्याच बरोबर इलेमेंटर पेज बिल्डर सोबत सुसंगत आहे.
सिडनी ही थिम गूगल फॉन्ट , फुल कलर कंट्रोल , लेआऊट कंट्रोल ,लोगो बदलणे ,फुल स्क्रीन स्लायडर ,हेडर इमेजेस , स्टिकी नॅव्हिगेशन, आणि खूप काही गोष्टींशी सुसंगत आहे .
सिडनी ही थिम तुम्हाला आकर्षक फ्रंट पेज वेगाने तयार करण्यासाठी आवश्यक कन्स्ट्रक्शन ब्लॉक प्रदान करते.
सिडनी सोबत तुम्ही एक सुरुवात करू इच्छिता ? तुम्ही आम्ही तयार केलेले डेमो डेसिग्नस तुमचा साईट वॉर इम्पोर्ट करू शकता (https://athemes.com/sydney-demos/)
वैशिष्ट्ये
प्रति दिवस डाउनलोड
सक्रिय स्थापना: 90,000+
रेटिंग
समर्थन
काही सांगायचे आहे? मदत पाहिजे?
अहवाल द्या
ह्या थीममध्ये मुख्य समस्या आहेत का?