बिझनेस ग्रीन

ही Di Business ची बालक थीम आहे.
व्यवसायासाठी वर्डप्रेस थीम. बिझनेस ग्रीन ही व्यवसाय वेबसाइट्ससाठी एक प्रतिसादक्षम (Responsive), SEO अनुकूल, जलद लोड होणारी आणि बहुउद्देशीय वर्डप्रेस थीम आहे. ही थीम विशेषतः गती आणि SEO साठी अनुकूलित आहे. गूगल SEO मार्गदर्शक तत्त्वांनुसार पृष्ठ संरचना तयार करण्यात आली असून SEO साठी स्ट्रक्चर्ड डेटा लागू केला आहे. वापरण्यास सोपी थीम पर्याय उपलब्ध आहेत आणि पेज बिल्डर तसेच वूकॉमर्स (WooCommerce) प्लगिन्ससोबत पूर्णतः सुसंगत आहे. कोणतीही व्यवसायाची माहिती सहज आणि व्यावसायिक पद्धतीने दर्शवू शकते. वन-क्लिक डेमो वेबसाइट आयात आणि लवकर प्रारंभ करण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरियल्स उपलब्ध आहेत. डेमो: http://demo.dithemes.com/di-business/
वैशिष्ट्ये
प्रति दिवस डाउनलोड
सक्रिय स्थापना: 90+
रेटिंग
अजून कोणतीही पुनरावलोकने सबमिट केलेली नाहीत.
समर्थन
काही सांगायचे आहे? मदत पाहिजे?
अहवाल द्या
ह्या थीममध्ये मुख्य समस्या आहेत का?