Jump to content

विकिपीडिया:माध्यम प्रसिद्धी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या पानावर मराठी किंवा अन्य भाषेतील प्रसारमाध्यमांमध्ये मराठी विकिपीडियाविषयी, तसेच एकंदरीत विकिपीडिया प्रकल्पाविषयी छापून आलेल्या बातम्या, विश्लेषणे, समीक्षणे इत्यादी गोष्टी नोंदवल्या आहेत. मराठी विकिपीडिया सोडून अन्य भाषेतील विकिपीडियावर केंद्रित असलेली वार्तांकने त्या-त्या विकिपीडियांवर नोंदवावीत.

या पानावर नव्या नोंदी कश्या लिहाव्यात

[संपादन]

विकिपीडिया:माध्यम प्रसिद्धी हे वर्तमान नोंदींचे पान आहे.

प्रसारमाध्यमांतील बातमीची नोंद लिहिताना तिचा स्रोत (उदा.: पी.टी.आय., ए.फ.पी. वगैरे वृत्तसंस्था आणि वृत्त छापणार्‍या वृत्तपत्राचे / नियतकालिकाचे नाव) व शीर्षक, अश्या दोन्ही बाबी नोंदवणे आवश्यक आहे.

या पानावर नवी नोंद लिहिताना साचा:स्रोत बातमी हा साचा वापरून पानातील वाचनीय मजकुराच्या शेवटास माहिती भरावी. सर्वसाधारणतः वापरले जाणारे पॅरामीटर असलेला खालील रकाना पुष्कळदा उपयुक्त ठरेल :

  • {{स्रोत बातमी | भाषा = | पहिलेनाव = | आडनाव = | लेखकदुवा = | सहलेखक = | शीर्षक = | दुवा = | कृती = | प्रकाशक = | दिनांक = | अ‍ॅक्सेसदिनांक =०९-०३-२०२५ }}
    "प्रातिनिधिक अवतरणे अशी उद्धृत करावीत."

इ.स. २००६

[संपादन]

सप्टेंबर, इ.स. २००६

[संपादन]
  • (इंग्लिश भाषेत) http://timesofindia.indiatimes.com/articleshow/1946665.cms. १८-०१-२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
    "गेल्या वर्षापेक्षा आता नक्कीच सुधारणा आहे. गेल्या वर्षी (भारतीय भाषी विकिपीडिया) जवळपास नसल्यात जमा होते. आता बंगाली, कन्नड, मराठी भाषांतले विकिपीडिया ३,०००-५,००० लेखसंख्यांवर जाऊन पोचले आहेत.", आय.ए.एन.स.शी संवाद साधताना जिमी वेल्स बोलले.

इ.स. २००७

[संपादन]

मार्च, इ.स. २००७

[संपादन]

इ.स. २००८

[संपादन]

मे, इ.स. २००८

[संपादन]

इ.स. २०१०

[संपादन]

नोव्हेंबर, इ.स. २०१०

[संपादन]

डिसेंबर, इ.स. २०१०

[संपादन]

इ.स. २०११

[संपादन]

जानेवारी, इ.स. २०११

[संपादन]

फेब्रुवारी, इ.स. २०११

[संपादन]
  • http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=NashikEdition-6-1-20-02-2011-13f0c&ndate=2011-02-21&editionname=nashik. ०६-०३-२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "नाशिक, दि. १९ (प्रतिनिधी) - माहितीचे मायाजाल असलेल्या विकिपीडियावर बहुविध प्रकारची माहिती उपलब्ध असली तरी त्यातील मराठी लेखांची संख्या अगदीच अल्प आहे. ही संख्या वाढविण्याची उत्तम संधी विकिपीडियाने उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी निमित्त आहे २७ फेब्रुवारी रोजी असलेल्या मराठी राजभाषादिनाचे. ... विकिपीडियासारखा संदर्भ किवा माहितीकोष अधिक समृद्ध व्हावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठीच विकिपीडियाने संपादनेथॉन हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. २७ फेब्रुवारी ला असलेल्या मराठी राजभाषा दिनानिमित्ताने २६ व २७ फेब्रुवारी रोजी विकिपीडियावरील माहितीत भर घालण्याची संधी इंटरनेटधारकांना मिळणार आहे."

मार्च, इ.स. २०११

[संपादन]

मे, इ.स. २०११

[संपादन]
  • द्रविड, संकल्प. http://maher-masik.blogspot.com/2011/04/blog-post_27.html. ०९-०३-२०२५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "विकिपीडिया या आंतरजालावरील मुक्त ज्ञानकोशानं माहितीची कवाडं उघडी केली. अनेक किचकट विषय, ऐतिहासिक, साहित्यिक तपशील विकिपीडियामुळे लोकांना सहज उपलब्ध झाले. तेही त्यांच्याच मातृभाषेत. जगभरातली मंडळी या ज्ञानकोशाच्या निमित्तानं एकत्र आली. या प्रकल्पावर गेली काही वर्षं काम करणार्‍या संकल्प द्रविड यांनी ’खुलभर दुधाची कहाणी’ या लेखात या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली आहे."

सप्टेंबर, इ.स. २०११

[संपादन]
  • परब, विनायक. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=180778:2011-09-06-21-06-23&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3. Missing or empty |title= (सहाय्य)
    "जगभरातील २८२ भाषा आणि जगभरात पसरलेले तब्बल ९० हजाराहून अधिक लेखक यांच्या प्रयत्नांतून साकारलेला विकिपीडिया हा जगातील पहिलाच आणि सर्वात मोठा ‘ओपन एन्साक्लोपीडीया’ ठरला असून सध्या सर्वाधिक वापरला जाणारा असा हा ज्ञानकोश मानला जातो. दोन- अडीच वर्षांत भारतातही विकिपीडीयाने आपले पाय घट्ट रोवले असून आता प्रमुख भारतीय भाषांमध्ये विकिपीडीयाचे काम दणक्यात सुरू आहे. त्याचीच पहिली मोठी पावती भारतातील विकीमिडियन्सना मिळाली असून १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान मुंबईत ‘विकी परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे विकिपीडीयाचे सहसंस्थापक असलेले जिमी वेल्स या परिषदेला उपस्थित राहणार आहेत."

ऑक्टोबर, इ.स. २०११

[संपादन]

नोव्हेंबर, इ.स. २०११

[संपादन]

डिसेंबर, इ.स. २०११

[संपादन]
  • शिरवळकर, माधव. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11062192.cms. ११ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "१८, १९ व २० नोव्हेंबरला मुंबईत सर्व भाषिक विकीपेडियन्सचे जागतिक स्तरावरील अधिवेशन झाले. भारतात असे अधिवेशन पहिल्यांदाच होत असल्याने त्याला ऐतिहासिक महत्त्व होते. विकीपेडियाचे संस्थापक व प्रमुख जिम्मी वेल्स यांनी अधिवेशनाचे उद्घाटन केले. यात दोन चर्चासत्रे मराठी विकि-पेडियाबद्दल झाली. त्या चर्चासत्रांना १५० ते २०० मंडळी उपस्थित होती. मराठी विकिपेडियाच्या महत्त्वाकांक्षी कार्यर्कत्यांनी या चर्चासत्रात एक अनपेक्षित घोषणा केली. 'मराठी विकिपेडियातील लेखांची संख्या वाढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या मराठी विश्वकोशातील हजारो लेखांचा समावेश मराठी विकिपेडियात करण्यासाठी परवानगी मिळावी अशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आम्ही करणार आहोत', अशी ती घोषणा होती. त्यामागील उद्देश प्रामाणिक व सरळ असला तरी विकिपेडिया आणि विश्वकोश या दोन्ही ज्ञानकोशांची प्रकृती केवळ भिन्नच नव्हे तर काही ठिकाणी परस्परविरोधी आहे, ही बाब घोषणार्कत्यांनी कितपत विचारात घेतली होती?"

इ.स. २०१२

[संपादन]

जानेवारी, इ.स. २०१२

[संपादन]
  • कुलकर्णी, मंदार. http://uniquefeatures.in/e-sammelan-12/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE. २९ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "“वसंत पंचमी” हा पहिला ज्ञात लेख मराठी विकिपीडियावर तयार झाला. विकिपीडियाच्या मराठी अवतारात सध्या ३४५०० लेख उपलब्ध करण्यात आले असून एकूण संपादनाची संख्या ९ लाखाच्या जवळपास आहे. मराठी विकिपीडिया मध्ये एकूण पानांची संख्या १,०४,००० असून एकूण सभासद २१५०० पेक्षा जास्त आहेत॰ येथे सध्या १३२ नियमित सदस्य असून अखंड कार्यरत आहेत. दिवसाचे २४ तास जगभरातून यामध्ये भर घालणे चालू आहे. हे सर्व सदस्य नियमितपणे या वेबसाइटसाठी काम करीत आहेत. विकिपीडियावर भारतीय भाषांतील नोंदीमध्ये मराठीचा चौथा क्रमांक लागतो. एकूण २३ भारतीय भाषांमध्ये सध्या विकिपीडियाचे काम सुरू आहे. आजपर्यंत मराठी भाषेच्या विकीपिडीयावरील नोंदींच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली."

फेब्रुवारी, इ.स. २०१२

[संपादन]
  • फाळके, मनीषा. http://www.esakal.com/esakal/20120219/5399618397924033996.htm. २९ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "ऍण्ड्रॉईड तंत्रज्ञान तसेच ऍपल, ब्लॅकबेरीसारखे सर्व मोबाईल फोन्स, टॅब्सना आता एक नवा मराठी "ऍप' मिळणार आहे. हा ऍप आहे मराठी विकिपीडियाच्या संकेतस्थळासाठी. यामुळे सर्व स्मार्ट मोबाईल फोन, ऍण्ड्रॉईड फोन्स तसेच "आकाश'सह सर्व प्रकारच्या टॅब्लेट पीसींना इंटरनेटच्या माध्यमातून थेट विकिपीडियाच्या मराठी संकेतस्थळावर जाता येणार आहे. मार्चअखेर या "ऍप'ची लिंक सर्वांसाठी मोफत खुली होणार आहे.
    आयआयटी, मुंबईमधील आठ मराठी तंत्रज्ञ या ऍपचे काम गेले दोन महिने करीत आहेत."
  • http://www.esakal.com/esakal/20120226/4931653639022966733.htm. २९ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "पुणे श्रमिक पत्रकार संघ, पुणे विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग आणि विकिमीडिया पुणे केंद्र यांच्या वतीने विकिपीडिया या इंटरनेटवरील माहितीसाठ्याच्या वापराबाबत शनिवारी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पालेकर बोलत होते. या प्रसंगी पालेकर यांच्या हस्ते मराठी विकीस्रोत या इंटरनेटवरील संदर्भस्थळाचे उद्‌घाटन करण्यात आले. पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश घोंगडे, सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी, संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, विकिमीडियाचे सुधन्वा जोगळेकर, राहुल देशमुख आदी उपस्थित होते."

मार्च, इ.स. २०१२

[संपादन]
  • फाळके, मनीषा. http://online2.esakal.com/esakal/20120305/5041276869830175565.htm. २९ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "मराठी विकीची अनोखी "फोटोथॉन' म्हणजे ऑनलाईन मॅरेथॉनच म्हणता येईल. यंदा 20 ते 27 फेब्रुवारी या काळात प्रथमच अशी मोहीम आयोजित करण्यात आली; नंतर तिची मुदत 1 मार्चपर्यंत वाढवण्यात आली. विकिपीडियावर नव्या "युजर'ला सुरुवातीचे चार दिवस कोणतीही फाईल "अपलोड' करता येत नाही, हेच त्याचे कारण होते. या 10 दिवसांत नेटकरांनी मराठी विकीवर 1400 छायाचित्रांचा वर्षाव केला."
  • जोगळेकर, सुधन्वा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12212156.cms. २९ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "काही महिन्यांपूवीर् मुंबईत विकिपीडियाचं सर्वभाषी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी विकिपीडियाच्या काही कार्यर्कत्यांनी, महाराष्ट्र शासनाने विश्वकोशातील नोंदी विकिपीडियावर टाकण्यास परवानगी द्यावी, असे आवाहन केले होते. या आवाहनावर तेव्हा वेगवेगळ्या थरांतून उलटसुलट प्रतिक्रिया आल्या होत्या आणि नाहक गैरसमजाचे वातावरण निर्माण झाले होते.
    तेव्हा सर्वप्रथम हे स्पष्ट केले पाहिजे की, विकिपीडियावर काम करणारी कोणतीही व्यक्ती शासनाच्या विश्वकोशाच्या विरोधात नाही. मराठी विश्वकोश तयार करणाऱ्यांमध्ये अत्यंत थोर व आदरणीय व्यक्ती होत्या व आहेत. त्यांच्या ज्ञानावर आणि कर्तृत्वावर कोणतीही शंका कोणीही घेत नाहीये. तसेच त्यांच्या कामाचा कोणत्याही प्रकारे अनादर होईल असे काहीही विकिपीडिया कार्यकतेर् करू इच्छित नाहीत, करणार नाहीत. "

एप्रिल, इ.स. २०१२

[संपादन]

जून, इ.स. २०१२

[संपादन]
  • फाळके, मनीषा. http://online2.esakal.com/esakal/20120621/5739844680221734839.htm. २९ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "ज्यांच्याकडे इंटरनेटच नाही वा ज्यांना संगणकाचेच ज्ञान नाही, ते मात्र या माहितीला मुकतात. अशा लोकांसाठी विकिपीडियाने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे तो म्हणजे "विकीकास्ट'. याअंतर्गत ही माहिती एक मिनिटाच्या दृक्‌श्राव्य फिल्मद्वारे ट्रेन्स, बस, मॉल्समधले स्क्रीन्स, सरकारी वाहिन्या आदि ठिकाणी दाखवण्याचा "विकी'चा मानस आहे.
    या उपक्रमासाठी मराठी विकिपीडियाने पुढाकार घेतला असून हा उपक्रम प्रत्यक्ष साकारण्यासाठी जर्मन विकिपीडियाची मदत घेतली जाणार आहे."

हेही पाहा

[संपादन]